रांजणगाव येथे राहणारा 17 वर्षीय मुलगा घरातून फरार झाल्याची घटना काल घडली.मुलाचे फरार होण्याचे कारण त्याचा हट्ट सागितलं जात आहे.मुलाचे वय 17 असून त्याचे नाव चैतन वायळ आहे. घरातून पळून जाण्याचे कारण त्याचा CET चा पेपर देण्याचा हट्ट करत होता.