3 feb 2023: मुंबई
मुंबई च्या CSMT चा हा भयानक दृश्य तुम्ही image मध्ये पहिलाच असेल.
आज मुंबईत CSMT वर ट्रेन PLATFORM वर यायच्या पाहिले चा हा दृश्य आहे. लोक घाबरले, ट्रेन मधे पळा पळी सुरू झाली आणि दिसले 4 झोंबीज.
ह्या पुढे काय लिहावं समजे ना
🤣🤣🤣🤣😅😅😅😅
Bhangre!!!!😅
आणि जो भयानक image तुम्ही पहिला तो फिल्म मधला आहे🤣🤣